मराठी राज्य गौरवभाषा
दिनांक – २७/०२/२०२४ स्थळ – भागुबाई चांगू ठाकूर विधि महाविद्यालय, न्यू पनवेल महाराष्ट्रभर मराठी राज्य गौरवभाषा दिवस खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोहा दिवस प्रसिद्ध लेखक कै. वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. भागुबाई चांगू ठाकूर विधि महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाद्वारेही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम प्राचार्या सौ. सानवी देशमुख यांच्या […]