मातोश्री श्रीमती भागुबाई चांगु ठाकूर पुण्यतिथी

२४ मे २०२१ (वैशाख शु. १३ तिथीनुसार) रोजी मातोश्री श्रीमती भागुबाई चांगु ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त, त्यांना जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या, भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयातर्फे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर, प्राचार्या सौ. शितला गावंड आणि महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a comment